अतुल पेठे : “आयुष्याला अर्थ आपणच देऊ शकतो!”
महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांना नुकताच देण्यात आला. नाटकाच्या माध्यमातून एखादा कलाकार किती विषयांना हात घालू शकतो, हे समजून घ्यायचे असेल तर पेठे यांची चार-दोन नाटके पाहिली किंवा चार-दोन भेटीतील संवाद-भाषणे ऐकली तरी पुरेसे आहे. साधना साप्ताहिकाच्या १४ जानेवारीच्या अंकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखतीचे पुनर्प्रकाशन….......